सिल्लोड तहसील चे नायब तहसीलदार बळीरामजी मुंडे यांना शहीद वीर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
लातूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्यूमन राइट्स मानव अधिकार मिशन या संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच लातूर येथे पार पडले यात अनेक स्वतंत्र सैनिक माजी सैनिक समाजसेवक संघटनेचे पदाधिकारी व राज्यातील अधिकाऱ्याने प्रामाणिकपणे चांगले काम केले अशा अधिकाऱ्यांचा विर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तहसीलचे नायब तहसीलदार पुरवठा विभाग बळीराम मुंडे साहेब यांना सिल्लोड तालुक्यातून हा पुरस्कार देण्यात आला तर सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिनाजी खंदारे सर यांना देण्यात आला तसेच यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळचे सहाय्यक उपवनसंरक्षक निलेश राव सोनवणे यांना सुद्धा वीर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला व बुलढाणा जिल्ह्यातील लोणारचे प्राध्यापक सूर्यकांत सांगळे सर यांना सुद्धा वीर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला वरील मान्यवरांनी आप आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट आणि चांगले प्रामाणिक काम केले त्याबद्दल त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली आज दिनांक. 24/9/2025.रोजी सिल्लोड येथे श्री बळीरामजी मुंडे साहेब माजी सैनिक तथा नायब तहसीलदार पुरवठा विभाग तहसील कार्यालय सिल्लोड यांना राष्ट्रीय संघटक अरुण चव्हाण देशमुख यांनी सन्मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन शहीद वीर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले शासकीय कामात पारदर्शकता यावी तसेच प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने प्रमाणिकपणे लोकसेवक म्हणून जनतेची सेवा करावी तसेच बळीराम मुंडे साहेब यांनी सिल्लोड तालुक्यात अनेक लोकांना मोफत अंतोदय अन्नसुरक्षा आशा अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला आणि विशेष म्हणजे मुंडे साहेब हे स्वतः प्रत्येक राशनधारक लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांना सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगतात व एका दिवसात प्रत्येक डॉक्युमेंट वर सही करून ऑनलाईन साठी पाठवतात हे विशेष हे विशेष कोणालाही हॉस्पिटल साठी राशन कार्ड किंवा प्रमाणपत्र लागले तर ते लगेच तात्काळ देतात त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे तर याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांनी समाजासाठी व लोकांसाठी प्रमाणिक व या अगोदर देशाची सेवा करणारे देशासाठी आपल्या स्वतःच्या मानेवर अंगावर गोळ्या झेलणारे प्रमाणिकपणे देश सेवा करणारे सर्वसामान्य जनतेची निशुल्क काम करणारे सर्वात सर्वसामान्य माणसाला आप आपलेसे वाटणारे अशी ओळख तालुक्यात करणारे त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मुंडे साहेबांविषयी चांगली भावना व्यक्त केली व राज्यातील

- सिल्लोड तहसील चे नायब तहसीलदार बळीरामजी मुंडे साहेब यांना शहीद वीर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
लातूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्यूमन राइट्स मानव अधिकार मिशन या संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच लातूर येथे पार पडले यात अनेक स्वतंत्र सैनिक माजी सैनिक समाजसेवक संघटनेचे पदाधिकारी व राज्यातील अधिकाऱ्याने प्रामाणिकपणे चांगले काम केले अशा अधिकाऱ्यांचा विर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तहसीलचे नायब तहसीलदार पुरवठा विभाग बळीराम मुंडे साहेब यांना सिल्लोड तालुक्यातून हा पुरस्कार देण्यात आला तर सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिनाजी खंदारे सर यांना देण्यात आला तसेच यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळचे सहाय्यक उपवनसंरक्षक निलेश राव सोनवणे यांना सुद्धा वीर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला व बुलढाणा जिल्ह्यातील लोणारचे प्राध्यापक सूर्यकांत सांगळे सर यांना सुद्धा वीर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला वरील मान्यवरांनी आप आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट आणि चांगले प्रामाणिक काम केले त्याबद्दल त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली आज दिनांक. 24/9/2025.रोजी सिल्लोड येथे श्री बळीरामजी मुंडे साहेब माजी सैनिक तथा नायब तहसीलदार पुरवठा विभाग तहसील कार्यालय सिल्लोड यांना राष्ट्रीय संघटक अरुण चव्हाण देशमुख यांनी सन्मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन शहीद वीर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले शासकीय कामात पारदर्शकता यावी तसेच प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने प्रमाणिकपणे लोकसेवक म्हणून जनतेची सेवा करावी तसेच बळीराम मुंडे साहेब यांनी सिल्लोड तालुक्यात अनेक लोकांना मोफत अंतोदय अन्नसुरक्षा आशा अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला आणि विशेष म्हणजे मुंडे साहेब हे स्वतः प्रत्येक राशनधारक लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांना सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगतात व एका दिवसात प्रत्येक डॉक्युमेंट वर सही करून ऑनलाईन साठी पाठवतात हे विशेष हे विशेष कोणालाही हॉस्पिटल साठी राशन कार्ड किंवा प्रमाणपत्र लागले तर ते लगेच तात्काळ देतात त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे तर याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांनी समाजासाठी व लोकांसाठी प्रमाणिक व या अगोदर देशाची सेवा करणारे देशासाठी आपल्या स्वतःच्या मानेवर अंगावर गोळ्या झेलणारे प्रमाणिकपणे देश सेवा करणारे सर्वसामान्य जनतेची निशुल्क काम करणारे सर्वात सर्वसामान्य माणसाला आप आपलेसे वाटणारे अशी ओळख तालुक्यात करणारे त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मुंडे साहेबांविषयी चांगली भावना व्यक्त केली व राज्यातील सर्व विभागांचे आणि अनेक खात्यांचे अधिकारी यांनी मुंडे साहेब यांचा आदर्श घ्यावा व त्याप्रमाणे लोकसेवक म्हणून प्रामाणिक काम करावे जेणेकरून राज्यातील व देशातील भ्रष्टाचार कमी होईल आणि शासनाच्या अनेक चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचतील त्यातून राज्य व देश सक्षम व बेरोजगार तरुण शेतकरी वर्ग समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वांचा विकास होईल अशी भावना व्यक्त केली तसेच बळीराम मुंडे साहेब यांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल त्यांनी संघटनेचे व राष्ट्रीय अध्यक्ष यांचे आभार मानले यावेळी उपस्थित श्री प्रकाश पाटील वराडे मामा तालुका प्रतिनिधी सिल्लोड दैनिक सामना इकबाल कासम तडवी बागुल जिल्हाध्यक्ष आदिवासी विभाग संजय जाधव शेख सलीम पत्रकार व इतर मान्यवरांची आणि संघटनेच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती 💐🌹