छत्रपती संभाजीनगर -स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून करण्यात आले 194 रुग्णाचे स्क्रीनिंग.
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे उद्घाटन क्रांतीचौक आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्रात माजी केंद्रीय मंत्री खासदार श्री.मा. डॉ.भागवत कराड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी महापैार श्री.बापु घडामोडे, माजी नगरसेवक श्री. कचरु घोडके, माजी नगरसेवक श्री. बबन नरवडे, श्री. रतनकुमार साबळे यावेळी उपस्थित होते. ह्या अभियाना मधे महिला व बालकांची प्राथमीक तपासणी (Screening) स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून करण्यात आले. यावेळी स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून करण्यात आले 194 रुग्णाचे स्क्रीनिंग.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे मा.प्रशासक तथा मा. आयुक्त जी. श्रीकांत व वैद्यकीय आरोग्य अधिकारी मा. डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक:- 28/9/2025 रोजी सकाळी 11.30 वाजता स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे उद्घाटन क्रांतीचौक आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्रात माजी केंद्रीय मंत्री खासदार श्री.मा. डॉ.भागवत कराड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी महापैार श्री.बापु घडामोडे, माजी नगरसेवक श्री. कचरु घोडके, माजी नगरसेवक श्री. बबन नरवडे, श्री. रतनकुमार साबळे यावेळी उपस्थित होते.
ह्या अभियाना मधे महिला व बालकांची प्राथमीक तपासणी (Screening) स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून करण्यात आले.
यावेळी स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ
व आयुष डॉक्टर्स यांचा कडून एकूण 194 (महिला 124, पुरुष 37,बालक 33) रुग्णाचे स्क्रीनिंग करण्यात आले व तसेच रुग्णाचे PMJAY कार्ड व ABHA कार्ड काढण्यात आले.
या अभियाना प्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी मा. डॉ. पारस मंडलेचा, सी टी ओ डॉ. मनिषा भोंडवे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अमरज्योती शिंदे, डॉ.प्रेमलता कराड, डॉ. वैशाली कोळंबीकर त्वचा रोग तज्ञ, डॉ.आशा उणवणे स्त्रीरोग तज्ञ, डॉ.मंजुषा शेरकर बालरोग तज्ञ, डॉ. पुजा नेत्ररोगतज्ञ, डॉ.श्रृती गीरी, डॉ. अश्विीनी सिंगु, सी एस म स स डेंटल कॉलेज चे डाक्टर्स, ज्योती अमोलिक सिस्टर, श्रीमती डक, अपर्णा ढवळे, पी.ओ, ए.न.म, आर.सी, एल.टी, एम.पी.वडब्लू, अरमान संस्था चे कर्मचारी, आई सी टी सी कॉन्सलींग, आशावर्कर हे सर्व अभियानासाठी उपस्थित होते व हया सर्वांच्या सहकार्याने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान यशस्वीरीत्या पार पडले.