महत्वाचे
खुलताबादचे नाव बदलून रतनपुर नाव करावं यासाठी विधानसभेत मुद्दा मांडणार-पालकमंत्री संजय शिरसाट
काही पिलावळ इकडे आले आहे .त्यांचा बाप हैदराबाद येथे येऊन बसला आहे, त्यांनी आपला बाप आपल्या घरी घेऊन जावे

छत्रपती संभाजीनगर -गेल्या कित्येक दिवसापासून खुलताबादच्या नावावरून वातावरण तापलेले आहे. रत्नपूर मुद्दा आल्यावर अनेकांच्या पोटात दुःखु लागले. औरंगजेबाने आक्रमन केल्यावर सर्व बाद नावं झाले आहे. त्याचे काही पिलावळ इकडे आले आहे .त्यांचा बाप हैदराबाद येथे येऊन बसला आहे, त्यांनी आपला बाप आपल्या घरी घेऊन जावे.रत्नपूर नामांतर मुद्दा मी विधानसभेत मांडणार आहे. असे पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले