ताज्या घडामोडी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व स्वागत छत्रपती संभाजीनगर,- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरसाठ , आमदार श्रीमती संजना जाधव , आमदार प्रदिप जैस्वाल, तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रवीण पवार,जिल्हा पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुने आदी उपस्थित होते.

- *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व स्वागत*
छत्रपती संभाजीनगर,- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांचे आज सायं.5 वाजून. 20 मि. च्या सुमारास विमानाने आगमन झाले.

००००००