असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चीमंद्रे. जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी
-
महत्वाचे
छत्रपती संभाजीनगर-सर्वांगिण विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर ,- बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेला बाल पंचसूत्री कार्यक्रम प्रभावीपणे राबवा. बालकामगार निर्मूलन ,बालभिक्षेकरी प्रतिबंध आणि शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण तसेच बालकांची आरोग्य तपासणी इ. मोहिमा राबवून हे अभियान पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
Read More »