महत्वाचे

छत्रपती संभाजीनगर-संस्थान गणपती मंदिर ते अजबनगर पर्यंत “लबाडांनो पाणी द्या” पदयात्रा

शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पदयात्रा काढण्यात आली. शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा संपन्न झाली

  • *संस्थान गणपती मंदिर ते अजबनगर पर्यंत “लबाडांनो पाणी द्या” पदयात्रा*
  • संभाजीनगर : “लबाडांनो पाणी द्या” या जन आंदोलन अंतर्गत संस्थान गणपती मंदिर ते अजबनगर पर्यंत आज ११ मे रोजी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पदयात्रा काढण्यात आली. शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा संपन्न झाली.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर, लक्ष्मीनारायण बखारिया, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे,मिथुन व्यास, संजय हरणे, सुगंध कुमार गडवे, प्रितेश जैस्वाल, विनायक देशमुख, माजी नगरसेवक सचिन खैरे, विभाप्रमुख प्रवीण शिंदे,सुधीर घाडगे, नंदू लबडे,सुनील घोडके, गणेश उचारे, सुनील पाखरे, रणजीत दाभाडे, विनोद उचाडे, कैलास खांडू, सुरेश लवंदे, श्रावण उदोग, सचिन कथार, मंगेश वाघमारे, साहेबराव साळवे, उमेश पट्टेवाल, गजानन श्रीरामवार, सचिन लखासे, अमोल पवार, महेश घोंगटे, किरण गणोरे, संदीप हिरे, विनय बक्षी,महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक मीना फसाटे, शहर संघटक सुनिता सोनवणे, विधानसभा समन्वयक कविता सुरळे, कविता पाटील, कल्पना मुळे व अंजली गणोरे उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.