महत्वाचे

सोयगाव खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने दणदणीत विजय

आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने विजय मिळवतात त्यांच्या सिल्लोड आणि सोयगाव कार्यालयासमोर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकमेकास पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला .  फटाक्यांची आतिषबाजी ,ढोल ताशे, जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, ना. एकनाथराव शिंदे, आ. अब्दुल सत्तार आगे बढो , हम तुम्हारे साथ है अशा घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता.  ----- विधानसभेच्या निवडणुकीनंतर सोयगाव येथे तालुका खरेदी विक्री संघाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने बाजी मारल्याने सोयगाव तालुक्यात त्यांचे वर्चस्व कायम दिसून आले

सोयगाव खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळविला. या निवडणुकीत 17 पैकी 13 जागेवर आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने बाजी मारली . रविवार रोजी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. आज मतमोजणी होती .

 

आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने विजय मिळवतात त्यांच्या सिल्लोड आणि सोयगाव कार्यालयासमोर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकमेकास पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला .

 

फटाक्यांची आतिषबाजी ,ढोल ताशे, जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, ना. एकनाथराव शिंदे, आ. अब्दुल सत्तार आगे बढो , हम तुम्हारे साथ है अशा घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता.

—–

विधानसभेच्या निवडणुकीनंतर सोयगाव येथे तालुका खरेदी विक्री संघाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने बाजी मारल्याने सोयगाव तालुक्यात त्यांचे वर्चस्व कायम दिसून आले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.