छत्रपती संभाजीनगर-राज्य उत्पादन शुल्क विभागाची बनावट मद्य बनवणाऱ्या वर कारवाई , चार आरोपीसह दहा लाखा पेक्षा अधिक माल जप्त
राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक कार्यालयाच्या भरारी पथकाने खुलताबाद तालुक्यातील राजाराय टाकळी येथे बनावट देशी दारूच्या कारखान्यावर कारवाई करत भिंगरी देशी दारूचे 130 बॉक्स जप्त केले असून दोन दुचाकी एक चार चाकी व 4 मोबाईल असा एकूण दहा लाखापेक्षा जास्त माल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला असून यामध्ये चार आरोपी ताब्यात घेतले आहे हि कारवाई राज्य उत्पादन
राज्य उत्पादन शुल्क विभागाची बनावट मद्य बनवणाऱ्या वर कारवाई , चार आरोपीसह दहा लाखाचा माल जप्त
छत्रपती संभाजी नगर-छत्रपती संभाजी नगर राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक कार्यालयाच्या भरारी पथकाने खुलताबाद तालुक्यातील राजाराय टाकळी येथे बनावट देशी दारूच्या कारखान्यावर कारवाई करत भिंगरी देशी दारूचे 130 बॉक्स जप्त केले असून दोन दुचाकी एक चार चाकी व 4 मोबाईल असा एकूण दहा लाखापेक्षा जास्त माल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला असून यामध्ये चार आरोपी ताब्यात घेतले आहे हि कारवाई राज्य उत्पादन